यावल (प्रतिनिधी) येथील बेहेडे किराणा शाॅपीचे संचालक शिरीष जयनारायण बेहेडे (वय 62) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झालेय.
शिरीष बेहेडे यांचे 12 मे (रविवारी ) दुपारी साडेतीनच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी 9 वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पच्छात आई, पत्नी, दोन मुले असापरीवार आहे. व्यापारीअसोसीएशनचे शशीकांत बेहेडे यांचेते वडील बंधु होत.