Home Cities जळगाव कार अपघातातील जखमी मोटारसायकल स्वाराचाही मृत्यू

कार अपघातातील जखमी मोटारसायकल स्वाराचाही मृत्यू


6e2245e1 5a5f 456e 931a 77d3a3d684a6

जळगाव (प्रतिनिधी) कारचे टायर फुटल्याने आज दुपारी महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेला मोटारसायकल स्वार वासुदेव दशरथ माळी (वय २९) यांचा उपचार सुरु असताना जिल्हा रुग्णालयात सायंकाळी मृत्यू झाला आहे. दुसरा जखमी मोटारसायकल स्वार चेतन लक्ष्मण पाटील (वय २३) याच्यावर उपचार सुरु आहेत.

 

दरम्यान आसोदा ग्रामस्थांनी जखमींवर जिल्हा रुग्णालयात नीट उपचार झाले नाही, असा आरोप करून रागाच्या भरात गदारोळ केल्याची घटना घडली आहे. यावेळी काही तरुणांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दमदाटीही केली. त्यांनी रुग्णाला ऑक्सीजन मास्क न लावल्याचा त्यांना राग आल्याचे कळले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound