Home Cities एरंडोल भातखेडे माध्यमिक विद्यालयात उर्वशी बडगुजर प्रथम

भातखेडे माध्यमिक विद्यालयात उर्वशी बडगुजर प्रथम

0
48

एरंडोल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एसएससी बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला असून एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथील माद्यामिक विद्यालयाचा ९६.१५ टक्के निकाल लागला आहे.  उर्वशी बडगुजर हिने विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकवला.

 

माध्यमिक विद्यालय, भातखेडा विद्यालयातील २६ विद्यार्थांनी एसएससीची परीक्षा दिली होती. यापैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा ९६.१५ टक्के निकाल लागला आहे. उर्वशी दीपक बडगुजर या विद्यार्थीने ४३९ गुण म्हणजेच ८७.८० टक्के मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकवला. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound