Home Cities जळगाव कोठारी नगरात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण 

कोठारी नगरात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण 

0
66

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महिला पर्यावरण सखी मंच, श्रध्दा महिला मंडळ शिंपी समाजच्या वतीने कोठारी नगर भागात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी नेहा जगताप, पूजा भंडारकर, पूजा सोनवणे, भाग्यश्री मांडगे, छाया बाविस्कर, वैष्णवी चोपडे, पूजा कापूरे यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound