Home धर्म-समाज सामाजिक न्याय विभाग जिल्हा संयोजकपदी दिलीप सुरवाडे

सामाजिक न्याय विभाग जिल्हा संयोजकपदी दिलीप सुरवाडे

0
34


भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक पत्रकार, दिलीप सुरवाडे यांची आम आदमी पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती ही आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे, मुंबई व जिल्हा संयोजक तुषार निकम, आम आदमी पार्टी, जळगाव जिल्हा. जळगाव यांनी पत्र देऊन केली आहे. दिलीप सुरवाडे हे माजी नगरसेवक पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय चळवळीत कार्य केले आहे. या सामाजिक न्याय विभाग समितीच्या नियुक्ती मुळे त्यांचे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound