Home Cities रावेर चौहान यांच्या प्रचारासाठी खासदार रक्षाताईंचा उद्या दौरा

चौहान यांच्या प्रचारासाठी खासदार रक्षाताईंचा उद्या दौरा


raksha khadase d845bf20 65d5 49cb abb9 ca4982a3881 resize 750

भुसावळ (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकुमारसिंह चौहान यांच्या प्रचारासाठी रावेर मतदार संघाच्या विद्यमान खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उद्या (दि.९) बऱ्हाणपूर जिल्ह्यात नेपानगर परिसरात प्रचारदौरा करणार आहेत.

 

शिवल, डाभिया, हैदरपूर आणि नावरा या गावात दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वाजेदरम्यान त्या प्रचारदौरा करणार आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound