Home धर्म-समाज रावेरात अक्षयतृतीयानिमित्त बारागाड्या उत्साहात (व्हिडीओ)

रावेरात अक्षयतृतीयानिमित्त बारागाड्या उत्साहात (व्हिडीओ)

Raver baragadya1
Raver baragadya1

Raver baragadya1

रावेर (प्रतिनिधी)। अक्षय तृत्तीय निमित्त रावेर शहरातील शिवाजी चौकात बारा गाड्या ओढण्यात आले. भगत म्हणून बाळु रामदास महाजन, बगले दिपक रमेश पाटील, पुरुषोत्तम लक्ष्मण महाजन काम केले.

बारागाड्यात मोठ्या संखेने भाविक उपस्थित होते. पोलिस बंदोबस्त म्हणुन उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, फौजदार अमृत पाटील, नाजिन शेख यांच्यासह मोठ्या संखेने उपस्थित पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

पहा । रावेरातील शिवाजी चौकातून काढलेल्या बारागाड्या

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound