Home राजकीय LIVE : आज पोलखोलचा ग्रँड फिनाले; राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार

LIVE : आज पोलखोलचा ग्रँड फिनाले; राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार


नाशिक (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात रान उठविणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे आजच्या सभेत राज ठाकरे मोठी पोलखोल करतील, असे संकेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून दिले आहेत. ‘आज नाशिकच्या सभेत पोलखोलचा ग्रँड फिनाले’, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करतात, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

https://www.facebook.com/MaharashtraNavnirmanSenaAdhikrutPage/videos/1014918065360620/

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound