Home Cities अमळनेर भिलाली उपसरपंचपदी अमोल माळी यांची बिनविरोध निवड (व्हिडीओ )

भिलाली उपसरपंचपदी अमोल माळी यांची बिनविरोध निवड (व्हिडीओ )

0
38

WhatsApp Image 2019 04 26 at 1.26.23 PM

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील  भिलाली येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी युवक  कॉंग्रेस तथा समता परीषदेचे तालुकाध्यक्ष अमोल दिनेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.

 

अमोल माळी हे सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणुन निवडुन आलेले आहेत. त्यात उपसरपंचपदाची जबाबदारी मिळाल्याने सर्व ग्रामस्थांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या  एका युवा कार्यकर्त्यावर विश्र्वास दाखविला आहे.निवडणुक अधिकारी म्हणुन विलास पाटील यांनी काम पाहीले.  यावेळी सरपंच छायाबाई लोटन पाटील, ग्रा. पं. सदस्य  भाऊसाहेब दाजभाऊ राजपुत, सीमा पंडीत पाटील, कपुबाई कोमलसिंग राजपूत, छायाबाई उमेश माळी, विलास आत्माराम  घोडे, शेवळाबाई आसाराम भिल यांसह दिनेश माळी, प्रा. पी. के. पाटील, अविनाश पाटील, गंगाराम राजपूत, लोटनससिंग राजपूत, दगा माळी, वना माळी, उमेश माळी, गोटन गिरासे, संजय गिरासे, गोबु राजपुत, कोमल राजपूत, लक्ष्मण माळी, मोतिलाल माळी, प्रविण घोडे, दादु माळी, सुभाष पाटील, कैलास पाटील, परेश माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound