Home Cities जळगाव भाजपाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

भाजपाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0
39

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपा कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे अभिवादन करण्यात आले.

 

महिला व मुलींसाठी प्रथम शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजप जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व आमदार राजूमामा भोळे व जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी उज्वला बेंडाळे, सीमा भोळे, महिला आघाडी अध्यक्ष दीपक शिरवाडे, सरचिटणीस रेखा वर्मा, नीतू परदेशी, महेश चौधरी, भगतसिंग, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राजू मराठे, ललित बऱ्हाटे, गोपाल भंगाळे, अरुण सपकाळे, उमेश हेगडे, जय भावसार, मंडळ अध्यक्ष विजय वानखेडे, स्वप्निल साक्रीकर कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, गणेश माळी, मंडळ सरचिटणीस शांताराम गावंडे अक्षय जेजुरीकर, अश्फाक शेख, कुमार श्रीरामे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound