Home Cities जळगाव महापालिकेत डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन

महापालिकेत डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
28

जळगाव प्रतिनिधी । माजी केंद्रीय कृषिमंत्री तसेच कृषी, सहकार व शिक्षणतज्ज्ञ स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

 

स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त  महापालिकेच्या प्रशसकीय इमारतीत सोमवार २७  डिसेंबर २०२१  रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या प्रतिमेस महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त श्याम गोसावी यांच्यासह चंद्रकांत वांद्रे, गोपाल घुले, नितीन पटवे, सुरेश कोल्हे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound