चाळीसगाव (प्रतिनिधी) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासाठी आयोजित जाहीर सभेला सुरुवात झाली आहे. या सभेसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
बघा LIVE : काय म्हणताय धनंजय मुंडे !
https://www.facebook.com/ShriGulabraoDeokar/videos/402321943945712/