Home Cities अमळनेर वावडे येथील महिलेवर बलात्कार

वावडे येथील महिलेवर बलात्कार

0
26

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील वावडे येथील महिलेवर एकाने बलात्कार केल्याची घटना रात्री घडली.
सविस्तर माहिती अशी कि वावडे येथील एका महीलेचा पती गडावर गेला होता.
त्याचा फायदा घेऊन ही महिला झोपलेली असताना रात्री 11 ते 11.30 चे दरम्यान आरोपी आप्पा संतोष भिल रा वावडे ता. अमळनेर हा पीडितेच्या घरात घुसला. तिचे तोंड दाबून बलात्कार करून मारहाण केली. यामुळे संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्थानकात गु रन 13/19 भा द वि क 376 ,452 ,323,506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पी.एस.आय निलेश शेबडे हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound