Home Cities चोपडा धानोरा येथे रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन (व्हिडीओ)

धानोरा येथे रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन (व्हिडीओ)


dhanora news

धानोरा प्रतिनिधी । भाजपा, शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम आणि रासप महायुतीचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ संभेचे आयोजन सायंकाळी 8 वाजता धानोरा येथे करण्यात आले होते.

यावेळी यांची होती उपस्थिती
माजी आमदार कैलास पाटील, शिवसेना नेते इंदिराताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, माजी शिक्षण मंत्री अर्चनाताई चिटणीस, (एमपी) जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, भरत पाटील, बी.एस. महाजन, जितेद्र पाटील, रविंद्र महाजन, नरहर पाटील, मगन सर, उपसपंच अशोक साळुंके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


Previous articleLIVE : रायगड येथील मनसेची सभा
Next articleआरसीबीची कोलकाता संघावर मात
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound