Home धर्म-समाज साईबाबा नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधाराण वार्षिक सभा संपन्न

साईबाबा नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधाराण वार्षिक सभा संपन्न

0
35

यावल,  प्रतिनिधी |  येथील साईबाबा नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेची १८ वी  सर्वसाधारण सभा  संस्थापक चेअरमन आबासाहेब भाऊराव माणिकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

 

वर्षिक सभेत  गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार भाऊराव पाटील  यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी आपली मनोगत  व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक साईबाबा पतसंस्थेचे माजी संचालक अॅड. देवकांत पाटील यांनी तर संस्थेचे संचालक दिनकर क्षीरसागर यांनी सर्व  उपस्थित सभासदाचे आभार मानले. सभेसाठी विरावली विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेरमन पीक संरक्षण चे संचालक गोरख पाटील, दहिगावचे बी.डी. पाटील, छत्रपती फाऊंडेशनचे संचालक गिरीष पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पवन पाटील आदी उपस्थित होते. सभा घेण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक प्रफुल्ल देशमुख संस्थेचे कर्मचारी महेश बोरसे , हेमचंद्र मोरे ,चंद्रकांत बारी , रवींद्र कोळी आदींनी परिश्रम घेतले

 


Protected Content

Play sound