Home आरोग्य कोरोना : जिह्यात आज आढळला एक कोरोना बाधित रुग्ण

कोरोना : जिह्यात आज आढळला एक कोरोना बाधित रुग्ण

0
68

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात दिवसभरात एक बाधित रुग्ण आढळला असल्याचे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी जिल्हा कोवीड रुग्णालयाद्वारे  आज पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

आज भुसावळ तालुक्यात एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात  आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७५०   बाधित रुग्ण आढळून आले आहे  यापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात सध्या १५ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 


Protected Content

Play sound