Home Cities धरणगाव धरणगावात श्रीराम नवमी निमित्त महाआरती

धरणगावात श्रीराम नवमी निमित्त महाआरती

0
27

धरणगाव प्रतिनिधी । श्रीराम नवमी निमित्त येथे महाआरती करण्यात आली यात शहरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

याप्रसंगी धरणगाव नगरीचे उपनगराध्यक्षा सौ.अंजलीताई विसावे, चर्मकार महासंघाचे प्रदेशअध्यक्ष भानुदास विसावे, कैलास माळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याशिवाय, किरण वराडे विश्‍व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष, भैय्या महाजन, प्रकाश वाणी शहर कार्यवाह रा.स्व.संघ, पृथ्वीराज चव्हाण तालुका सहकार्यवाह रा.स्व.संघ त्रंबक पाटील, हर्षल चौहान,आर.डी.महाजन,अनिल बडगुजर, भारत भाटिया अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहर मंत्री, दीपक धनगर,श्रीपाद पांडे, भीमराज पाटील, पप्पू पाटील, रोहित बडगुजर, किरण चव्हाण, चेतन महाजन, राहुल राजपूत, गोपाल महाजन, संजय तोडे, किशोर महाजन , गौरव देशमुख, किरण गुरव, विपुल माळी, आकर्ष तिवारी, चंदन चौधरी, किरण चौधरी, राहुल सिकरवार,शांताराम महाजन,गणेश महाजन यांचीदेखील उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound