Home Cities जळगाव लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
30

जळगाव प्रतिनिधी । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. 

अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, नायब तहसीलदार अमित भोईटे, अव्व्ल कारकुन आर. एस. पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

 

 


Protected Content

Play sound