Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात ६ बाधित रूग्ण आढळले !

कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात ६ बाधित रूग्ण आढळले !

0
51

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ११  बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-०, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ६  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५४०  बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३९ हजार ८५६  रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर १०९  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

 


Protected Content

Play sound