Home Cities जळगाव इकरा एज्युकेशन सोसायटी सरचिटणीसपदी एजाज मलिक

इकरा एज्युकेशन सोसायटी सरचिटणीसपदी एजाज मलिक

0
72

जळगाव प्रतिनिधी । शहरातील इकरा एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस म्हणून एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांची निवड करण्यात आली आहे. 

आज  १७/०६/२०२१ रोजी सोसायटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत इकरा एजुकेशन सोसायटीचे सरचिटणीस म्हणून एजाज मलिक यांची निवड झाली. ते स्व.अब्दुल गफ्फार मलिक यांचे पुत्र आहे. यावेळी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, डॉ. इक्बाल शहा, अब्दुल रशीद, अमीनुद्दीन शेख, अब्दुल रऊफ शेख, डॉ अमानुल्ला शाह, जफर मो. शेख, माजिद जकारिया, शेख गुलाम नबी आणि डॉ. ताहेर यांनी एजाज मलिक यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना  भविष्यातील कामासाठी शुभेच्छा देण्यात आला आहेत.


Protected Content

Play sound