Home Cities जळगाव मनपातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मनपातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
32

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महापालिकेद्वारे स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांना शुक्रवार २८ मे रोजी  जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

शहर महानगरपालिका वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी अभिवादन केले. याप्रसंगी  कार्यालय अधीक्षक राजेंद्र पाटील, महापौरांचे पीए पटवे साहेब, योगेश वाणी,  राजेंद्र सुलाखे, कोल्हे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound