रावेर प्रतिनिधी । शहरात उद्यापासून (सोमवार) क्रॅकडाऊन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून आज रात्री पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांनी पायी पेट्रोलिंग केली.
रावेर शहरात कोरोना व्हायसर आटोक्यात आणण्यासाठी क्रॅकडाऊनसाठी करण्यासाठी कंबर कसली आहे.रावेर शहरात पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांनी पायी पेट्रोलिंग करण्यात आली आज शहरात मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी गर्दी टाळण्यासाठी ठिक-ठिकाणी रस्ते बॉल्क करण्यात आले आहे. उद्या पासुन कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.