यावल प्रतिनिधी । येथील शिवाजीनगर मधील रहिवासी आशा येवले वय-६५) यांचे आज (दि.३० एप्रिल) रोजी दुपारी २:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्या भुषण शहाजीराव येवले व रोशन शहाजीराव येवले यांच्या आई तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश पोपटराव येवले व शिक्षक हेमन्त पोपटराव येवले यांच्या वहीनी होत्या.