Home क्राईम रूग्णवाहिकेला झालेल्या अपघातात एक जखमी

रूग्णवाहिकेला झालेल्या अपघातात एक जखमी

0
27

जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग चौकामध्ये रूग्णवाहिका आणि ट्रकच्या अपघातात एक जण जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमएच-१५, सीके, ६५८५ ही रुग्णवाहिका एका रुग्णास भुसावळला घेऊन जाण्यास निघाली. प्रभात चौकात रुग्णवाहिकेने भुसावळकडे जाणार्‍या ट्रकला मागून धडक दिली. यात रुग्णवाहिकाचालक मुकेश ठाकूर (वय २४, विद्युत कॉलनी, यावल) हा तरूण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound