Home धर्म-समाज पाचोऱ्यात संत रोहिदास जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव

पाचोऱ्यात संत रोहिदास जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव

0
38


 

पाचोरा, प्रतिनिधी । येथे संत रोहिदास मोची समाज संघटनेच्या बैठकीत संत रोहिदास जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव यांची निवड तालुकाध्यक्ष रमेश पवार यांनी केली.

संत रोहिदास मोची समाज संघटनेच्या बैठकीत दि. २७ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या संत रोहिदास जयंती साजरी करण्यासाठी समिती स्थापन करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी किरण बंन्सीलाल जाधव, उपाध्यक्ष अजय गणेश पवार सचिव रोहिदास रमेश जाधव, खजीनदार भारत पुनमचंद पवार, सल्लागार दिपक धोंडू जाधव, गोवर्धन जाधव, भगवान अहिरे, गोकुळ जाधव, रामलाल गांगे, फकिरा गांगे, अमरशिंग पवार, कचरु आंदोरे, शिवलाल ब्राम्हणे, प्रकाश नाथेकर, गणेश पवार, रमेश जाधव, बन्छीलाल जाधव, राजीव पवार, सुरेश गायकवाड, मंगलसिंग जाधव,खंडू जाधव, अनिल जाधव, सुनिल जाधव, हरालाल जाधव, सुकलाल जाधव, रवि पवार, गणेश शेवाळे, दिपक सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound