Home Cities जामनेर रा.काँ. तालुका उपाध्यक्षपदी डॉ.रघुनाथ राठोड

रा.काँ. तालुका उपाध्यक्षपदी डॉ.रघुनाथ राठोड


जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी लिहे तांडा येथील डॉ.रघुनाथ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जामनेर तालुकाध्यक्ष राजेश नाईक यांच्या हस्ते डॉ.रघुनाथ राठोड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound