Home आरोग्य शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर (व्हिडीओ)

शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर (व्हिडीओ)

0
53

जळगाव प्रतिनिधी । राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये मंगळवार २६ जानेवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. असल्याची माहिती राजश्री शाहू महाराज हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी सांगितले.

तपासणी झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांतर्गत रूग्णाचे निदान व उपचार करण्यात येणार आहे. या शिबीरात सकाळी १० ते २ वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे. यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. यात ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉईड, जनरल आजार, हृयासंबंधी आजार, नाक, कान, घसा याचे आजार, मुळव्याध, हार्निया, आतड्याचे विकार, पोटांचे विकार, छातीच्या गाठी यांच्यासह आदी आजारांवर निदान केले जाणार आहे. तरी शहरातील गरजू रूग्णांची या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाशजी चौबे यांनी केले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/686452658696267


Protected Content

Play sound