Home Cities चाळीसगाव मानसिंग पवार यांचे निधन

मानसिंग पवार यांचे निधन


 

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वरखेडे येथील रहिवासी मानसिंग शामसिंग पवार यांचे आज (दि.२५) दुपारी २.३० च्या सुमारास अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२६) सकाळी ११.०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते पिनल पवार व सचिन पवार यांचे वडील होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound