Home धर्म-समाज वर्ल्ड पीस हार्मनीच्या प्रदेशाध्यक्षपदी मुनव्वर खान

वर्ल्ड पीस हार्मनीच्या प्रदेशाध्यक्षपदी मुनव्वर खान

0
34

भुसावळ प्रतिनिधी । वर्ल्ड पीस हार्मनी या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते मुनव्वर खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वर्ल्ड पीस हार्मनी या संघटनेची बैठक नुकतीच दिल्ली येथे झाली. यात मुनव्वर खान यांची संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शकील सैफी यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात शेख नईम करीम शेख आणि अमजद खान यांनाही अनुक्रमे अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound