साने गुरुजी कन्या विद्यालयाचा ९९.२९ टक्के निकाल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, येथिल साने गुरुजी कन्या हायस्कुलचा इयत्ता १० वी चा निकाल ९९:२९% लागला आहे.

यंदा लागलेल्या दहावीच्या निकालात ९०% टक्केच्या पुढे एकूण १२ विद्यार्थिनी असून विशेष प्राविण्य ७१ मुली व उर्वरित सर्व विद्यार्थिनी प्रथम वर्गात एकूण १४१ विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या होत्या. शाळेतून, महाजन उत्कर्षां हरी ही ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम आली. यासोबत, द्वितिय – कापडणीस प्रतिक्षा धनंजय-९५.६० टक्के; तृतीय – सामरे नेहा लालचंद – ९४. ४ टक्के; चतुर्थ – पाटील धारिणी उल्केश-९३ टक्के; पाचवी – कुसुंबे प्रांजल वसंत – ९२.६ टक्के यांनी यश प्राप्त केले आहे.

यासोबत खंगार मनस्वी राजु-९२.४०%, पाटील; प्राची किशोर – ९२. २० , सातपुते लावण्या मनोहर -९२.०० पवार पूर्वा दिपक – ९२.०० निकम हर्षिका किरण -९१.०० पाटील नंदिनी जितेंद्र – ९०.६० पवार हिमानी महेंद्र-९०.६० यांनी देखील उत्तम यश संपादन केले आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदिप घोरपडे, माजी अध्यक्ष गुणवंतराव पाटील, शालेय समिती अध्यक्ष एस.जे. शेख,जेष्ठ संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनीता बोरसे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content