Home Cities धरणगाव धरणगाव तालुक्यात २००९ विद्यार्थी देणार १० वी ची परीक्षा

धरणगाव तालुक्यात २००९ विद्यार्थी देणार १० वी ची परीक्षा


धरणगाव (प्रतिनिधी) राज्यासह तालुक्यातही दहावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यासाठी शहरात तीन सेंटर तर ग्रामीण भागात तीन सेंटर असतील. एकूण तालुक्यातील सहा सेंटरवर ही परीक्षा घेण्यात येणार एकूण २००९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अशी माहिती गटशिक्षण अधिकारी ए.पी. बाविस्कर यांनी दिली आहे

 

assignment name in brief a0bda40a 8b84 11e6 8186 8729fcb8a174


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound