Home Cities अमळनेर देवगाव- देवळी हायस्कुलमध्ये महाराष्ट्र दिवस साजरा

देवगाव- देवळी हायस्कुलमध्ये महाराष्ट्र दिवस साजरा


aaaaa

अमळनेर (प्रतिनिधी) देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कुलमध्ये १ मे महाराष्ट्र दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी ध्वजारोहण केले. संचलन शाळेचे स्काऊट शिक्षक एस.के.महाजन यांनी केले. यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर. महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, गुरूदास पाटील उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound