Home Cities मुक्ताईनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांना पितृशोक !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांना पितृशोक !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुक्ताई क्लिनिक चे संचालक तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक रमेश सोनवणे यांचे वडील स्व.रमेश दयाराम सोनवणे यांचे शुक्रवारी १४ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा शनिवारी १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता शांतीनर येथील राहत्या घरून निघणार आहे. लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या वतीने स्व.रमेश दयाराम सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.


Protected Content

Play sound