संत मुक्ताई कॉलेजचा ९५ टक्के निकाल

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत मुक्ताबाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, मुक्ताईनगर इयत्ता १२ वी निकाल ९५ %लागला आहे.

 

महाविद्यालयातून प्रथम कु. श्रीखंडे काजल प्रमोद ८२.६७ द्वितीय तायडे स्नेहा मुकेश८२.५०% तर तृतीय कु काळे योगिता राजेंद्र ७७.३३ असा लागलेला आहे.

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  आय. डी.  पाटील,महाविद्यालयाचे समन्वयक एल. बी. गायकवाड,तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Protected Content