Home Cities जळगाव संचारबंदी : राष्ट्रवादी महानगरतर्फे खिचडी वाटप

संचारबंदी : राष्ट्रवादी महानगरतर्फे खिचडी वाटप

0
38

 

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी महानगरतर्फे सलग चौथ्या दिवशी गरजू लोकाना बंदच्या काळात खिचडी वाटप करण्यात आली.

लॉक डाऊन नंतर शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. मात्र, याकाळात गरजुंना राष्ट्रवादी महानगरतर्फे सलग चौथ्या दिवशी खिचडी वाटप करण्यात येत आहे. यावेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटिल, महानगर सचिव अँड. कुणाल पवार, माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सुशील शिंदे, राजू सोनार, प्रशांत राजपूत आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound