Home Cities जळगाव शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भाजपाचा मशाल मोर्चा (व्हिडिओ)

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भाजपाचा मशाल मोर्चा (व्हिडिओ)

0
32

 

जळगाव, प्रतिनिधी ।  शेतकरी बाधंवाच्या  न्यायासाठी  भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीण  व महानगरतर्फे  भाजपाच्या वसंत स्मृती  कार्यालयात  मशाल मोर्चा आयोजन करण्यात आले.

राज्यासह जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकरतर्फे शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे. एक मंत्री शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात येईल असे सांगत असतांना दुसरे मंत्री शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडत असल्याचा निषेध भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीण  व महानगरतर्फे  मशाल मोर्चा काढून करण्यात आला. याप्रसंती जळगाव तालुका भाजपा अध्यक्ष गोपाल भंगाळे, सरचिटणीस अरुण सपकाळे, सरपंच मिलिंद चौधरी, शक्ती महाजन, राजूभाऊ मराठे, आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, प्रकाश पंडित, शालू जाधव, अश्विन सैदाणे, ऋषिकेश येवले, गौरव सनस, प्रवीण जाधव, जयंत चव्हाण, भूषण जाधव, संजय सोनवणे, दिनेश पुरोहित, सागर पाटील आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/494042784947565

 


Protected Content

Play sound