Home Cities जळगाव शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर (व्हिडिओ )

शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर (व्हिडिओ )

0
33

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक निखिल ठक्कर यांची निवड करण्यात आली.

निखिल ठक्कर यांची शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निवडी बद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, शिव व्यापारी सेनेचे महानगर प्रमुख पूनम राजपूत, प्रशांत सुरळकर, ऍड. राजेश पावसे आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/847017376090035


Protected Content

Play sound