Home Cities एरंडोल वनकोठे येथे शिव जयंती उत्साहात

वनकोठे येथे शिव जयंती उत्साहात

0
34

vankothe shivjayanti

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील वनकोठे येथील ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ग्राम पंचायतीच्या आवारात आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी केली.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास औक्षण करून माल्यार्पण करण्यात आले. यानंतर उपस्थितांना शिवचरित्रकार संजय जमादार यांनी शिवाजी महाराजांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे संदिप वाघ, उपसरपंच गोरख सोनवणे, शिव चरित्रकार संजय जमादार, ह.भ.प.अशोक महाराज, ग्रा.पं. सदस्य स्वप्निल चौधरी आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound