Home Cities भडगाव वडगाव नालबंदी सरपंचपदी लीलाबाई राठोड

वडगाव नालबंदी सरपंचपदी लीलाबाई राठोड

0
49

 

भडगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लीलाबाई मोरसिंग राठोड तर उपसरपंचपदी बद्री वसराम राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.डी.सेवतकर यांनी कामकाज पहिले.

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीवेळी ग्रामसेवक व्ही.एस.वाघ, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उखडू राठोड, अक्काबाई जाधव, गुलशाद बी शेख राफ्फुद्दीन, इस्लाम बी शेख कयामुद्दीन, भगवान निकुंभ उपस्थित होते.  निवडीबद्दल मोरसिंग राठोड , शेख रफीयोदीन, शेख भिकन, शेख सलाउद्दीन, शेख निमन, शेख कयामोद्दीन, शेख कुतबोद्दीन, शेख मुक्तार, शेख मजर, शिवाजी जाधव , चंदरसिंग राठोड , जोतिसिंग  राठोड ,जोहरसिंग  राठोड, ताराचंद  चव्हाण , सुखलाल चव्हाण, हंसराज राठोड, नवल राठोड, धनराज झब्बू, योगेश मलखान, गंगाराम मंगु, लखीचंद भागचंद, गणेश तुळशीराम राठोड, मोरसिंग गुलाब, जोरसिंग जाधव, प्रेमराज  राठोड, मुलचंद भूरा, मिठुराम जाधव, चत्रु जाधव, भीमसिंग जाधव, जगराम चव्हाण,  बंकट चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, रामदास राठोड, भगवान राठोड, एकनाथ राठोड, गौतम राठोड, तेजीलाल पवार, अजमल मांगु, गजानन राठोड, रणजित राठोड, मोरसिंग पवार, कैलास चव्हाण, कैलास पवार, विक्रम पवार, विक्रम जाधव, विक्रम राठोड, शिवाजी राठोड, बद्रीनाथ चव्हाण, राजाराम सुरा, अनिल चव्हाण, प्रकाश प्रेमसिंग, निलेश प्रभू, मेरचंद शोभा, शंकर दल्लू , मुलचंद येमजी, इंदल येमजी आदींनी अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound