Home Cities जळगाव रितेश भाटिया यांचे दु:खद निधन

रितेश भाटिया यांचे दु:खद निधन

0
29

जळगाव प्रतिनिधी । आशापुरा सेवा केंद्राचे संचालक तसेच जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस रितेश अशोक भाटीया यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले.

रितेश अशोक भाटिया हे आज दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले आहे. जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस, गुजराथी समाजाचे कार्यकर्ते, आशापुरा सेवा केंद्राचे संचालक, जीवनसाथी परिचय संमेलनाचे आधारस्तंभ, भाटीया समाजाचे कार्यकर्ते तर जमनादास भाटीया यांचे पुतणे होते. रितेश भाटीया यांचा सर्व समाजात ओळख निर्माण झाली होती. तहसील कार्यालयाजवळील लाकडी गणपती मंदीर मोरया परिवारातील आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन मोठे काका, भाडफ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सायंकाळी ६ वाजता बळीराम पेठेतील राहते घरातून नेरी नाका वैकुंठधाम येथे अंत्ययात्रा निघाणार आहे.


Protected Content

Play sound