Home Cities एरंडोल राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत धान्य वाटप

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत धान्य वाटप


एरंडोल, प्रतिनिधी । तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व एरंडोल शहर काँग्रेसतर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय भदाने, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष इम्रान सय्यद, डॉ. फरहाज बोहरी, संजय कलाल, माजी नगरसेवक एजाज अहेमद, रईस कंडक्टर, शेख सांडू, सुदर्शन महाजन, कासिम मुजावर, मुजमिल एहमद आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound