राष्ट्रीय बाल व किशोर विकास समितीच्या सहप्रभारीपदी संगिता बियाणी

 

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय बाल व किशोर विकास समितीच्या राष्ट्रीय सहप्रभारीपदी संगिता बियाणी यांची निुयक्ती करण्यात आली आहे.

संगिता बियाणी यांची नियुक्ती झाल्याने राष्ट्रीय माहेश्वरी महिला संगठनाचे कल्पना गगरानी, पुष्पा तोषनीवाल, शैला कलंत्री, लता लाहोटी, शांती मुंदडा, अनुसूया मालू, सुनिता पलोड, ज्योत्स्ना लाहोटी, सुनिता चरखा, राधा झंवर आदींनी अभिनंदन केले आहे.

Protected Content