Home Cities जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक (व्हिडीओ)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक (व्हिडीओ)


जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा आढावा बैठक आज पक्ष कार्यालयात घेण्यात आली. यावेळी या बैठकीला प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी प्रदीप कंद यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली. याप्रसंगी यावेळी युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, प्रदेश सरचिटणीस ललित बागुल, सचिव कुणाल पवार, मजहर पठाण, रिजवान खाटीक, अनिल पाटील, वाय.एस.महाजन, जयश्री पाटील, ममता तडवी, कमलताई उपस्थित होते.

बैठकीत पक्ष संघटना मजबूत करणे, प्रभागनिह बुथ कमिटी, शाखा स्थापन करणे यासारखे अनेक मुद्द्यांवर ही बैठक घेण्यात आली. तर प्रभारी प्रदीप कंद, अभिषेक पाटील, स्वप्नील नेमाडे, कुणाल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक युवकांनी प्रवेश व पद नियुक्ती करण्यात आली

युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे यांच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष नितीन जाधव, उमेश पाटील, तेजस रडे, जयेश पाटील, तुषार सोनवणे, सलमान खाटीक, सौरभ पाटील, प्रविण हटकर, दिपक लहारे, सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार, कल्पेश पाटील, पंकज बोरोले, ऋषीकेश पाटील, भुषण सोनवणे, जयेश पाटील, चिटणीस सागर सोनवणे, नितीनकुमार पवार, पंकज पाटील, यतीन अत्तरदे, संघटकपदी जयेश नेवे, श्रीकांत चव्हाण, महेश नागरे, राजीव तडवी यांची नियुक्ती करण्यात आली.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/689504815280023/

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/657237845166491/


Protected Content

Play sound