रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील मस्कावद खुर्द व मस्कावदसिम या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतीम तारीख १६ मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तालुक्यातील मस्कावद खुर्द व मस्कावदसिम या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होत असून येत्या १६ मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. असल्याबाबतच निवडूण आल्याचा द नव्याने जाहीर केलेला कायक्रम खालीलप्रमाणे आहे .दि. ६ ते दि. १६ दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दि. १७ रोजी छाननी सकाळी ११ वाजता दि. १९ रोजी दुपारी ३ पर्यंत माघार व चिन्ह वाटप. दि. ३१ मार्च मतदान तर १ एप्रिला मतमोजणी असणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.