Home Cities एरंडोल युवक काँग्रेस प्रदेश चिटणीसपदी योगेश महाजन

युवक काँग्रेस प्रदेश चिटणीसपदी योगेश महाजन

0
33

धरणगाव, प्रतिनिधी । एरंडोल येथील योगेश महाजन यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

योगेश महाजन यांना युवक काँग्रेस प्रदेश चिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांच्याकडे निवडणूक आयोजन समन्वयक म्हणून हे पद देण्यात आलेले आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित नमुने यांच्यामार्फत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे.


Protected Content

Play sound