Home धर्म-समाज मुक्ताईनगर येथे तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी

मुक्ताईनगर येथे तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी

0
26


 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी मुक्ताईनगर येथे आज साजरी करण्यात आली

कोळी युवक मंच ( मुक्ताईनगर तालुका) यांच्याद्वारा प्रतिमा पुजन करण्यात आले या प्रसंगी डॉ. दिवाकर पाटील, गोपाळ सोनवणे, चंद्रकांत भोलाणे, संजय कांडेलकर, नगरसेवक संतोष कोळी, नगरसेवक निलेश शिरसाठ, विनोद कोळी ( बोदवड) , डॉ.दिलिप तायडे, सुरेश कोळी , कोळी युवक मंचचे अध्यक्ष पंकज कोळी, नगरसेवक संतोष मराठे, महेंद्रभाऊ मोंढाळे , संजय कोळी, संतोष कोळी, संजय बावस्कर, देविदास कोळी, सोपान कोळी, पद्माकर तायडे, सुकलाल सांगळकर, राजु जाधव, शुभम तायडे, मोहन कोळी, अर्जुन कोळी, गजानन धाडे, भुषण कोळी, शुभम कोळी, मंगेश कोळी, लोकेश तायडे, स्वप्निल खिरोडकर, योगेश तायडे, अतुल कोळी, बंटी कठोरे , विष्णु कोळी, किशोर कोळी, विकास कोळी व असंख्य समाज बांधव उपस्थित होते…
याप्रसंगी महेंद्र मोंढाळे यांनी प्रास्ताविक केले संजय कांडेलकर , डॉ. दिलीप तायडे यांनी कोळी समाजाच्या इतिहास व कोळी समाजात होऊन गेलेल्या वीरांबद्दल माहिती सांगितली.


Protected Content

Play sound