Home आरोग्य महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू


मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

 

सुनिल कदम यांच्यावर ७ दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. भावाच्या आठवणीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक कविताही पोस्ट केली आहे. दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात 355 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 19075 झाली आहे.


Protected Content

Play sound