Home राष्ट्रीय महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव्ह

महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव्ह

0
26

मुंबई प्रतिनिधी । महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना नानावती हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांना मुंबई येथील नानावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याने रूग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालो असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.


Protected Content

Play sound