महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने काढला मोर्चा

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्य व केंद्र सरकारने केलेल्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले.

 

राज्य  व केंद्रशासन यांच्या गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तू वर लावलेल्या जी.एस. टी. विरोधात, खतांच्या वाढलेल्या किमती, बेरोजगारी, महागाईने याने सामान्य जनता त्रस्त झालेली आसू सरकार मस्त परिस्थिती आहे. या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने मोर्चा काढून .तहसीलदार निवेदन दिले. याप्रंगी  जि. प. सदस्य रोहन सतीश पाटील,  हिम्मत पाटील, प्रकाश देशमुख, मनोराज पाटील , मनोहर पाटील, अंकुश भागवत,  शांताराम पाटील , राजेश पाटील, चंद्रकांत पाटील,  कलावंत नेरकर, किशोर पाटील , गणेश पाटील, योगेश रोकडे ,  दिलीप पाटील, कपिल चौधरी , मंसाराम चौधरी , वना महाजन,  नंदलाल पाटील, सुवर्णा पाटील , अन्नपूर्णा पाटील , अभिषेक पाटील, सनी निकम, हर्षल पाटील, लोकेश पवार, ज्ञानेश्वर पाटील, लोकेश महाजन   तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content