भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील 26 पैकी दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर 24 ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापीतांना नाकारत तरुण रक्ताला संधी मिळाली. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांसह समर्थकांनी शिट्या, टाळ्या वाजवून व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते
सुसरी- प्रभाग एक- ईश्वर दत्तु चौधरी (227), वंदना राजेंद्र पाटील (218), पूनम संदीप पाटील (225), प्रभाग दोन- दिलीप अरुण राणे (242), दीपाली राजेश पाटील (253), रवींद्र बळीराम पाटील (246), प्रभाग तीन- संदीप भगवान पाटील (268), कुसूम प्रभाकर बोदडे (273), उर्मिलाबाई एकनाथ पाटील (284).
साकरी- प्रभाग एक- रोशन अंबादास पाटील (247, ईश्वरचिठ्ठीने), मालतीबाई शरद फालक (409), प्रभाग दोन- किरण संतोष चोपडे (262), काजल प्रदीप भारंबे (307), नंदा भानुदास बाविस्कर (327), प्रभाग तीन- नितीश पुंडलिक इंगळे (395), निर्मला सुनील महाजन (450), प्रिया संजय चोपडे (324), प्रभाग चार- सुरेखा रवींद्र भारंबे (301), निशा विनोद सोनवणे (284), प्रभाग पाच- विनोद अमृत सोनवणे (228).
खडका- प्रभाग एक- अर्चना शामसिंग पाटील (513), प्रभाग दोन- अमीर खान इद्रीस (440), खुदेजा कौसर ईक्रामोद्दीन काझी (561), प्रभाग तीन- अनिस खा रईसखान लोधी (718), रईसखान तुराबखान लोधी (900), प्रभाग तीन- रूबीना रफिक पटेल (850), प्रभाग चार- चुडामण गोपाळ भोळे (759), लिलाधर नागो धांडे (693), धनश्री किरण भोळे (727),
प्रभाग पाच- देवेंद्र वना पाटील (337), मंगला चुडामण भोळे (420), उज्ज्वला मोहन भिरूड (354).
साकेगाव- प्रभाग एक- आनंद प्रताप ठाकरे (515), योगीता विष्णू सोनवणे (437), सुनीता सुभाष सोनवणे (413), प्रभाग दोन- भूषण विजयसिंग पाटील (381), मथुराबाई सुरेश पाटील (374), हिराबाई गणेश कोळी (399), प्रभाग तीन- साबीर नूर मोहम्मद पटेल (419), कल्पना संतोष पाटील (420), प्रभाग चार- सचिन दामू सपकाळे (270), संगीता विलास धनगर (397), माधुरी गजानन पवार (340), प्रभाग पाच- धनराज नामदेव भोई (419), शकील हाजी मुसा पटेल (432), मनीषा अजय चौधरी (448), प्रभाग सहा- सागर अनिल सोनवाल (454), कुंदन अशोक कोळे (523), योगीता चंद्रकांत कोलते (394).
जोगलखेडा- प्रभाग एक- गजेंद्र सीताराम पाटील (81), रेखा साहेबराव सोनवणे (86), सारीका पंकज पाटील (115), प्रभाग दोन- जानकीराम अमृत कोळी (172), गजाबाई किसन दळवी (173), प्रभाग तीन- लाला प्रकाश सोनवणे (147).
बेलव्हाय- प्रभाग एक- नितीन गुणवंत बोंडे (151), प्रभाग दोन- अतुल जगन्नाथ कोल्हे (101), उज्ज्वला रमशे सोनवणे (112), प्रभाग तीन- अलका राजीव मालचे (126), सुनीता जितेंद्र सोनवणे (79).
आचेगाव- अक्षय दिलीप बेंडाळे (200), माधुरी भूषण फेगडे (199), मनीषा लक्ष्मण झांबरे (222), प्रभाग दोन- दीपक विष्णू पाटील (107), प्रतिभा अनिल पाटील (127), प्रभाग तीन- नरेश चंद्रकांत पाटील (90), कल्पना विकास चौधरी (107).
मन्यारखेडा- प्रभाग एक- अलका प्रवीण चौथे (144), प्रभाग दोन- अजय जीवराम इंगळे (115), भीमाबाई ज्ञानेश्वर चौथे (120).
पिंपळगाव बु.॥– प्रभाग दोन- जितेंद्र भास्कर पाटील (240), प्रकाश पंजो पाटील (212), साधना प्रमोद सरोदे (293), प्रभाग तीन- ज्ञानदेव धनसिंग मावळे (210)
दर्यापूर- प्रभाग एक- मधुकर ज्योतीराम प्रधान (295), अरविंद विजय पाटील (267), प्रभाग दोन- आकाश चरणसिंग पचेरवाल (209), अपेक्षा राजेश शिंदे (173), छाया विजय तायडे (260), प्रभाग तीन- आशा अभिजीत मेघे (99), प्रभाग चार- दीपक अरुण चौधरी (338), उज्ज्वला सुधीर निकम (189), सुशीला राजेश शेटे (341), प्रभाग पाच- नितीन जिजाबराव सोनवणे (187), प्रशांत किसन गवळी (96), शीतल शेखर सुरवाडे (155), प्रभाग सहा- बोधसत्व रामकृष्ण अहिरे (205), कुसूम मिलिंद गायकवाड (303), वंदना सुधाकर चौधरी (269).
कंडारी- प्रभाग एक- विशाल रवींद्र खेडकर (415), पल्लवी विक्रांत वाघमोरे (869), आशा लिंबाजी हुसळे (406), प्रभाग दोन- सोनील रवींद्र झोपे (455), सुरेखा सरजू तायडे (644), आशा लिलाधर चौधरी (591), प्रभाग तीन- नितीन रूपसिंग पाटील (476), कल्पना अजय मोरे (512), प्रभाग चार- निर्मला रघुनाथ घोडेस्वार (532), दीपक रमेश तायडे (726), सुवर्णा नितीन कोळी (407), प्रभाग पाच- शारदा नंदू कोेळी (473), गौतम सदू जोहरे (633), अर्चना गणेश माकुणे (495), प्रभाग सहा- संतोष नाना निसाळकर (443), कल्पना विनायक वासनिक (409), पुष्पा नथू जैन (335).
काहुरखेडा- प्रभाग एक- मधुकर सुधाकर दामोदरे (229), सतीश शांताराम पाटील (198), गीता विनोद पाटील (232), प्रभाग दोन- विजय मोतीराम पाटील (172), जनाबाई सुरेश पाटील (182), प्रभाग तीन- निलेश कैलास पाटील (146), विद्या मुकेश तायडे (183).
खंडाळे- प्रभाग एक- विकास जनार्दन पाटील (301), मीराबाई प्रकाश पाटील (336), आशा सतीश महाजन (329), प्रभाग दोन- गोपाळ शंकर कोळी (196), शालूबाई पंढरीनाथ चौधरी (187), सुशीला भीमराव शेट (182), प्रभाग तीन- सतीश दगडू चौधरी (242), वंदना चंद्रकांत पाटील (230).
कठोरा खुर्द- प्रभाग एक- निलेश विठ्ठल पाटील (130), मनीषा उमाकांत पाटील (144), रोहिणी प्रशांत पाटील (187), प्रभाग तीन- प्रल्हाद सीताराम पाटील (117), मोनिका चेतन पाटील (133).
बोहर्डी- प्रभाग एक- गोपाळ प्रकाश हरचंद (214), सुषमा सुनील महाजन (200), संगीता संतोष गोपाळ (193), प्रभाग दोन- विशाल रमेश सोनवणे (155), मनीषा सागर सावळे (157), लक्ष्मी नरेंद्र टोंगळे (225).
मांडवेदिगर-भिलमळी- प्रभाग एक- किसन भगवान पवार (215), प्रभाग दोन- पिंटू बाबू मोरे (308), कल्पना रवींद्र पवार (260), ग्यारसीबाई भोजू पवार (296).
किन्ही- प्रभाग एक- जयंत जगन्नाथ पाटील (398), अशोक तुळशिराम पाटील (396), शैला अरुण बोरोले (247), प्रभाग दोन- प्रदीप शामराव कोळी (379), अर्पणा अतुल सपकाळे (472), निलम सचिन सोनवणे (433), प्रभाग तीन- सुरेश नारायण येवले (249), सुनंदा पंढरीनाथ बोंडे (279), प्रभाग चार- दिलीप कडू सुरवाडे (155), विजया दत्तात्रय येवले (333), अर्चना दिलीप चौधरी (332)
कुर्हेपानाचे- प्रभाग एक- सावकार अशोक पारधी (468), कविता प्रमोद उंबरकर (796), लाच्छाबाई लक्ष्मण जाधव (500), प्रभाग दोन- विलास चिंधू रंदाळे (413), किशोर अरुण सपकाळे (408), आशा संजीव वराडे (347), प्रभाग तीन- दत्तू जानकीराम बावस्कर (230), चंद्रकला सुभाष पाटील (240), प्रभाग चार- रामलाल गोविंदा बडगुजर (333), शारदा संदीप महाजन (428), प्रभाग पाच- जनार्दन प्रल्हाद पाटील (413), निर्मला नाना पवार (473), निर्मला गोविंदा पवार (393), प्रभाग सहा- गौतम रामदास मेघे (364), कांताबाई जगन्नाथ पाटील (589).
पिंप्रीसेकम- प्रभाग एक- गुरूजीतसिंग निर्मलसिंग चाहेल (500), छाया प्रभाकर साळवे (434), प्रभाग दोन- उल्हास पंडित बोरोले (673), गुरूजीतसिंग निर्मलसिंग चाहेल (742), सुरेखा मुळीराम पवार (792), प्रभाग तीन- निर्मला प्रभाकर पाटील (292), दिलीप बळीराम बर्हाटे (357), प्रतिभा राजधर तायडे (337), प्रभाग चार- यासीनखान रमजानखान पठण (233), शालिनी विजय सूर्यवंशी (332), कमल श्रीकांत भिरूड (305), प्रभाग पाच- विजय भिवसन तायडे (611), उज्जला दिलीप तायडे (373), उज्ज्वला किशोर सपकाळे (494), प्रभाग सहा- विजय गजानन मालवीय (365), पूनम कुणाल सुरळकर (338), रोहिणी दुर्गेश कोलते (323).
फेकरी- प्रभाग एक- संदीप सुरेश निकम (238), आशा सुनील आवारे (263), जयश्री संजय वाघ (285), प्रभाग दोन- सुनील जनार्दन बर्हो (430), ज्ञानेश्वर कडू नाफडे (377), संगीता दिलीप पाटील (395), प्रभाग तीन- प्रभाकर बाबूराव सोनवणे (683), सुरेखा विकास वाघोदे (574), फकिर फरीदाबी इब्राहीम शहा (611), प्रभाग चार- प्रशिक विजय जोहरे (351), उषा जयंत भटकर (708), प्रभाग पाच- सुनील जगन्नाथ भिरूड (350), निर्मला सुखदेवकराव निमम 364), चेतना संजय भिरूड (381).
टहाकळी- प्रभाग एक- अनिल नामदेव कोळी (222), रूपाली गणेश धनके (228), मनीषा अरुण पाटील (176), प्रभाग दोन- सुनील वसंत भागेश्वर (210), आशा किसन भील (176), शुभांगी संदीप कोळी (204), प्रभाग तीन- मनोहर ओंकार महाजन (182), कविता संदीप गावंडे (190), चंद्रभागा नाना पाटील (177).
वांजोळा- प्रभाग एक- देविदास उखा सावळे (237), सरूबाई कडू भील (244), अन्नपूर्णा जगदीश दोडे (212), प्रभाग दोन- सुंदराबाई एकनाथ मोरे (174), मंगला गोपाळ पाटील (93), प्रभाग तीन- संजय भागवत तायडे (40), सरूबाई कडू भील (64).
जाडगाव- प्रभाग एक- निखील शांताराम सुरवाडे (133), पूनम हेमंत तायडे (137), संध्या विकास बोंडे (143), प्रभाग दोन- अन्नपूर्णा पूंजो पाटील (134), अनुसया सदाशीव तायडे (111), प्रभाग तीन- सिंधू गोविंदा तायडे (133).
हतनूर– प्रभाग एक- गणेश पुंडलिक कोळी (242), साधना संदीप कोळी (393), कविता राज कोळी (307), प्रभाग दोन- सचिन मुरलीधर इंगळे (236), सुमन जंगलसिंग पवार (253), रुपाली गोपाळ तायडे (246), प्रभाग तीन- सिद्धार्थ लालू सुरवाडे (355), हिरामण हितू धुळेकर (377), सुवर्णा निवृत्ती सपकाळे (137).